Thackeray Bandhu : गिरणी कामगारांचे उद्या आंदोलन; ठाकरे बंधू आंदोलनात उद्या एकत्र दिसणार? Thackeray Bandhu : गिरणी कामगारांचे उद्या आंदोलन; ठाकरे बंधू आंदोलनात उद्या एकत्र दिसणार?
ताज्या बातम्या

Thackeray Bandhu : गिरणी कामगारांचे उद्या आंदोलन; ठाकरे बंधू आंदोलनात उद्या एकत्र दिसणार?

उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात उद्या दुपारी 12 वाजता हा मोर्चा होणार असून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Published by : Riddhi Vanne

Mill workers' Protest Tomorrow : उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. 'मुंबईत हक्काचं घर मिळावं' तसंच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत. दुपारी 12 वाजता हा मोर्चा होणार असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. 'मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईन, अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील' असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलं होतं, परंतू हा मोर्चा मुंबईमध्ये असल्याने या मोर्चामध्ये ठाकरेबंधू एकत्र दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा