बोरिवली परिसरात इंद्रप्रस्थ ते मोक्ष प्लाझा या मार्गावर व्यापा-यांकडून कडून उद्या मोर्चा काढणार आहे.
Published by : Riddhi Vanne
बोरिवली परिसरात इंद्रप्रस्थ ते मोक्ष प्लाझा या मार्गावर व्यापा-यांकडून कडून उद्या मोर्चाचे आयोजन ,या मोर्चाच्या बॅनरवर भाजपच्याच आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे चेहरे का , मनसेच्या नयन कदमांचा सवाल उपस्थितीत करण्यात आला आहे.