ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे अपघात झाल्याची घटना घडली आहे. साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रॅकवरील लोखंडी रॉडमुळे एक्सप्रेस रुळावरून घसरली असल्याची माहिती मिळत आहे.

मध्यरात्री 2.30 वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून ही एक्सप्रेस वाराणसीहून अहमदाबादला निघाली होती. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू असून आता हा कानपूरजवळील अपघात होता की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बचाव आणि मदत कार्य सुरु असून कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी

पावसाळ्यात गरमागरम बाजरीची खिचडी खा, अनेक फायदे जाणून घ्या

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला