एसटी महामंडळाची आज श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यात 45 वर्षांपैकी कवळ 8 वर्षंच एसटी महामंडळाला नफा झाल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल होत. तर बसची कमतरता हेच तोट्याचं मुख्य कारण असल्याचं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केल आहे.