ताज्या बातम्या

Uddhav Thackrey: ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे.

काल (2 जूनला) ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार