ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार मुंबईत

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं.

Published by : Siddhi Naringrekar

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदी परदेशात गेल्यानं अमित शाह मुंबईत येणार असून दुपारी अमित शाह मुंबईत दाखल होतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?