Vaibhav Khedekar : भाजपचा मनसेला कोकणात मोठा धक्का देणार असल्याची माहिती मिळत आहे. मनसेचे कोकण संघटकचे वैभव खेडेकर हे भाजपच्या वाटेवर असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री नितेश राणेंच्या खेडेकर संपर्कात आहेत. दरम्यान भाजपकडून कोकणात संघटना बळकटीकरणासाठी प्रवेशाचा धडाका सुरु झाला आहे.