Pune Car Accident Update 
ताज्या बातम्या

मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणाबाबत वंदे मातरम संघटना आक्रमक, विशाल अगरवाल यांच्यावर केली शाईफेक

पुण्यात सत्र न्यायालयात परिसरात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालवर यांच्यावर शाईफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Published by : Naresh Shende

Pune Porsche Car Accident Update : पुण्यात सत्र न्यायालयात परिसरात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालवर यांच्यावर शाईफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वंदे मातरम संघटना विशाल अगरवाल यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या संघटनेनं त्यांच्यावर शाईफेक केल्यानं न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. अग्रवालला पोलीस व्हॅनमधून नेत असताना शाईफेक केल्याची घटना घडली. पोलिसांनी या संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?