ताज्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे यांची 'ती' पोस्ट व्हायरल

मनसेचे नेते वसंत मोरे गेले काही दिवस नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मनसेचे नेते वसंत मोरे गेले काही दिवस नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यातच आता वसंत मोरे यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

वसंत मोर यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. असे वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी