Vedanta Foxconn Project Team Lokshahi
ताज्या बातम्या

ठाकरे सरकारने दिरंगाई केल्यामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर?

MIDC ने केलेल्या या खुलास्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Published by : Vikrant Shinde

प्रशांत गोडसे, मुंबई

सध्या राज्यातील उद्योगांचे प्रकल्प हे राज्यातून बाहेर जाण्याची प्रकरणं सुरू आहेत. वेदांता फॉक्सकॉन व त्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप व शिंदे सरकारवर टीका केली जातेय तर, भाजप व शिंदेगटाकडून हे प्रकल्प ठाकरे सराकरच्याच काळात राज्याबाहेर गेल्याचं सांगितलं जातंय. आता वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय.

माहिती अधिकारातून MIDC ने केला खुलासा:

  • तत्कालीन सरकारने दिरंगाई केल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेलाय असे समोर आलंय

  • हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबवा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाही.

  • असा खुलासा या माहिती अधिकाऱ्यात समोर आलाय.

  • MIDC ने असा खुलासा माहिती अधिकारात दिलाय.

MIDC ने केलेल्या या खुलास्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार