ताज्या बातम्या

Father Francis Dibrito Passed Away: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरुवारी (दि. 25 जुलै) निधन झाले.

Published by : Dhanshree Shintre

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरुवारी (दि. 25 जुलै) निधन झाले. दीर्घ आजाराने वयाच्या 82 व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वसई आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच, संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना..

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार