ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज रेशीमबाग मैदानावर साजरा झाला.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज रेशीमबाग मैदानावर साजरा झाला. या विजयादशमी उत्सवास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी दोघांनीही पूर्ण गणवेशात या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

यावर्षी या उत्सवाला सुप्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच सरसंघचाक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं व स्वयंसेवकांच्या कवायतीही पार पडल्या

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार