ताज्या बातम्या

Vijayadashami : नागपूरच्या रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ.के.राधाकृष्णन प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे ईतर नेते उपस्थित राहतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा रेशीम बाग मैदानात आयोजीत करण्यात आला असून आगामी विधानसभा निवडणूक आणि संघाचे शताब्दी वर्षांत पदार्पण असल्याने आज होणाऱ्या सोहळ्यास विशेष महत्व असणार आहे.

या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यातून सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या भाषणातून काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रेशीमबाग मैदानावरील मुख्य सोहळा सुरू होणार असून रेशीम बाग आणि जवळपासच्या परिसरात पथसंचलन होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा