ताज्या बातम्या

दिवंगत नेते मेटे यांच्या पुतण्याने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवले जीवन

मागील वर्षी दिव्यंगत नेते विनायक मेटे यांचा अपघातात निधन झालं. त्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Published by : shweta walge

मागील वर्षी दिव्यंगत नेते विनायक मेटे यांचा अपघातात निधन झालं. त्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन त्यांच्या राहत्या गावी आत्महत्या केली आहे. विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा तो मुलगा असून त्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा