ताज्या बातम्या

Telangana Election: तेलंगणा विधानसभेसाठीच्या मतदानाला सुरुवात

आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील ११९ जागंसाठी गुरुवारी मतदान होत आहे. प्रमुख लढत सत्तारुढ भारत राष्ट्र समिती (बीआरएस) तसेच काँग्रेस व भाजप अशी अपेक्षित आहे. एकूण ३५ हजार ६५५ मतदान केंद्र आहेत. तर तीन कोटी २६ लाख मतदान असून, रविवारी दि. ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.

Published by : shweta walge

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान होत आहे. तेलंगणात बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी प्रमुख लढत आहे. एकूण 35 हजार 655 मतदान केंद्रांवर 3 कोटी 26 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर रविवारी तेलंगणासह 5 राज्याची मतमोजणी होणार आहे.

आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील ११९ जागंसाठी गुरुवारी मतदान होत आहे. प्रमुख लढत सत्तारुढ भारत राष्ट्र समिती (बीआरएस) तसेच काँग्रेस व भाजप अशी अपेक्षित आहे. एकूण ३५ हजार ६५५ मतदान केंद्र आहेत. तर तीन कोटी २६ लाख मतदान असून, रविवारी दि. ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली