ताज्या बातम्या

Happy Shardiya Navratri 2025 : "दुर्गे दुर्घट भारी...." नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? तर वाचा आणि लगेच पाठवा

नवरात्री शुभेच्छा: देवीच्या कृपेने सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभो.

Published by : Riddhi Vanne

"नारी तू नारायणी, नारी तू सबला

तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,

नमितो आम्ही तुजला

सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"

"शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता

चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता

संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता

सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"

महाकाली तुमचे रक्षण करो महालक्ष्मी तुम्हाला सुख-संपत्ती देवो महासरस्वती तुमच्या मुखी वसो, सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"

जय जय जय देवी जगदंबा तुळजा, एकवीरा तूच अंबा आदिशक्ती तू त्रिभुवनेश्वरी कीर्ती तुझी चराचरी

सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

सोन पावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो,

सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.

सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात

Piyush Goyal : डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sahibzada Farhan : साहिबझादा फरहानचं अर्धशतकाचं सेलीब्रेशन; नेटकऱ्यांचा संताप,नेमकं प्रकरण काय?

GST : आजपासून देशभरात नवीन GST दर लागू; काय स्वस्त, काय महाग?