Zomato-Swiggy Team Lokshahi
ताज्या बातम्या

'ही दोस्ती तुटायची नाय'..पहा Zomato आणि Swiggy डिलिव्हरी बॉईजच्या खास मैत्रीचा व्हिडिओ

हा व्हडिओ शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट केला आहे.नेटकरी त्या स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचे कौतुक करत आहेत.

Published by : Shubham Tate

सोशल मीडियावर रोजरोज नवेनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावरएक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिल्लीच्या कडक उन्हात Swiggy कंपनीचा एक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह Zomato कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला मदत करताना दिसत आहे. नेटकरी त्या स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओने सर्वांची मनं जिंकली आहेत.हा व्हडिओ शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर पोस्ट केला आहे.(Watch Video Of Zomato And Swiggy Delivery Boys' Special Friendship)

या व्हिडिओमध्ये स्विगीवाल्या व्यक्ती झोमॅटो एक्झिक्युटिव्हचा हात पकडून सायकल वेगाने चालवण्यास मदत करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरवर कमेंट केली की, "मी अनेकदा स्विगीच्या बॅगमधून झोमॅटो आणि झोमॅटोच्या बॅगमधून स्विगीचे पार्सल बाहेर निघताना पाहिले आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी

SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवाल

Mumbai BMC : मॅनहोलभोवती पहारा देणारा 'BMC' चा सुपरमॅन; मुंबईकरांच्या काळजीपोटी भरपावसात पहारा