ताज्या बातम्या

'या' तारखेला अंधेरी, जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

अंधेरी, जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अंधेरी, जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत अंधेरी, जोगेश्वरीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातर्फे वेरावली जलाशय 2 येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात येणार असल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड

Disha Salian Death Case : घातपात की मृत्यू? दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट