ताज्या बातम्या

देशभरात तापमानात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा इशारा

Published by : Siddhi Naringrekar

काही दिवसांपासून भारतातील काही राज्यांमध्ये गरमीने कहर केला आहे. उष्णेतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता देशभरात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात तापमान तापमान 42 अंशापार जाण्याची शक्यता आहे.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार