या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर यावेळी येथे त्यांनी रुपाली ठोंबरे उपस्थित होत्या.
रविंद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे? रुपाली ठोंबरे पाटील यांनी नावच सांगितले जे सध्या गुन्हेगार आहेत घायवळ असतील मारणे, मोहळ आजून गल्लीतील आजून अल्पवाहीं गुन्हेगार आहेत यांच्यावर तो पडघा आहे गुन्हेगारांचा मात्र आता हे गुन्हेगार सत्ता जिकडे असते तिकडे गुन्हेगार जातात आणि सत्तादारी त्यांना कुर्वाळतात त्यांना पोसतात. खरंच ही खेद जनक बाब आहे. खरंच काही गरज नाही आहे या लोकांना जवळ करायची आताचा जो काळ आहे. पूर्वीच्या काळी चालत होत. आता नवीन ट्रँड आला आहे गुन्हेगार स्वत: राजकारणामध्ये प्रवेश करत नाही तर. त्यांची बहीण त्यांची बायको त्यांच्यावर तर गुन्हे नसतात मग त्यांचे गुन्हे नीरदोष झाल्यानंतर ते खुलेआम त्या राजकारणी लोकांना भेटतात . रवी भाऊंनी जो काही मुद्दा घेतला आहे. रवी धंगेकरांचा रोख हा चंद्रकांत भाऊंवर आहेत. मी गुन्हेगारांची वकील असल्यामुळे मुळे मला सर्व माहिती आहे . गुन्हेगार कायद्यला घाबरतात खरंच सांगायला गेलं तयार तर ज्या मुलांना लवकर पैसे कमवायचे आहे. ती लोक या वळणावर वळतात.