ताज्या बातम्या

कल्याण -डोंबिवली लोकसभेची जागा कोण लढवणार? फडणवीसांनी सांगितले...

लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत असतात. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कल्याण -डोंबिवली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवेल असे फडणवीस म्हणाले. यासोबतच ते म्हणाले की, राजकारणात काहीवेळा अनैतिक गोष्टी कराव्या लागतात. महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील याविषयी शंका आहे. असे फडणवीस म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?