BMC Election | Lokshahi Opinion Poll | मुंबई महापालिकेवर नेमका झेंडा कोणचा?, खाली दिलेल्या कोणत्याही सोशलमीडियावर ओपिनीयन पोलद्वारे आपले मत मांडा  BMC Election | Lokshahi Opinion Poll | मुंबई महापालिकेवर नेमका झेंडा कोणचा?, खाली दिलेल्या कोणत्याही सोशलमीडियावर ओपिनीयन पोलद्वारे आपले मत मांडा
ताज्या बातम्या

BMC Election | Lokshahi Opinion Poll | मुंबई महापालिकेवर नेमका झेंडा कोणचा?, खाली दिलेल्या कोणत्याही सोशलमीडियावर 'ओपिनीयन पोल'द्वारे आपले मत मांडा

सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Riddhi Vanne

सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल मविआ आणि मनसेनं निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न आणि आयोगानं दिलेल्या उत्तरांची चर्चा सुरु आहे. तसेच सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई. कारण देशाचं अर्थकारण हे महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या आसपास फिरत असतं. याच मुंबई महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार याचे दावे प्रतिदावे केले जात असताना. मुंबईचा किंग कोण ठरवणार तर अर्थातच मुंबईकर मतदार राजा. मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे? मुंबईकरांचा कौल कुणाला? मुंबईकरांवर विविध राजकीय समिकरणांचा महायुती महाआघाडीचा किती परिणाम होणार?

मुंबईतील बहुभाषीक मतदार, निवडणूकीतील स्थानिक मुद्दे, राजकीय पक्षांची उमेदवार निवड, यावर मुंबईचा निकाल अवलंबून असणारे. त्यासाठी मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे. निवडणूकांचे निकाल कसे असतील. काय सांगतोय लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चचा ओपिनीयन पोल, जाणून घ्या... तुम्ही तुमचे मत लोकशाही मराठीच्या सोशलमीडियाच्या पेजवर जाऊन देऊ शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा