Chandrashekhar Bawankule : वाळू माफियाराज संपणार? राज्यात बांधकामांसाठी एम सँड वापराचा शासन आदेश जारी
राज्यामध्ये बांधकाम व्यावसायाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दुसरीरकडे वाळू माफियांना देखील मोठी चपराक बसली आहे. कारण राज्य सरकारने बांधकामांसाठी कृत्रिम वाळू वापराचा मार्ग मोकळा केला आहे.
Published by : Varsha Bhasmare
थोडक्यात
बांधकामांसाठी कृत्रिम वाळू वापराचा मार्ग मोकळा
राज्यात बांधकामांसाठी एम सँड वापराचा शासन आदेश जारी