ताज्या बातम्या

मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरुन पठ्ठ्याचे आंदोलन, युवक पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलकाला ताब्यात घेतलं. मंत्रालयात तरुणाने कोणत्या कारणासाठी आंदोलन केलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

महसूल खात्यासंदर्भात तक्रार देखील या युवकाने आणली होती. दुपारच्या सुमारास एका युवकाने मंत्रालयातील जाळीवर उतरून आंदोलन केले आहे. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी लगेचच धाव घेतली. पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलकाला ताब्यात घेतलं. मात्र तरुणाने असे का केले? याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र अजून पुढे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?