Job Updates

NFRA मध्ये विविध 26 जागांसाठी भरती

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क |

पदाचे नाव : कार्यकारी संचालक, चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर

पद संख्या : 26 जागा

वयाची अट : 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. NFRA Bharti 2021

नोकरीचे ठिकाण : दिल्ली NFRA Recruitment

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सेक्रेटरी NFRA, 7 वा मजला हिंदुस्तान टाइम्स हाऊस, के.जी.मार्ग, नवीन दिल्ली – 110001

अर्ज करण्याची मुदत : दि. 11 आणि 12 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार)

ई-मेल : manager-admn@nfra.gov.in

अधिकृत वेबसाईट : पाहा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा