Vidhansabha Election

'नाद करा.. पण आमचा कुठं?'; सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणे यांचे विजयी बॅनर

निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणेंचे विजयी बॅनर

  • 'नाद करा.. पण आमचा कुठं?'

  • निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आता 23 नोव्हेंबर उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणे यांचे विजयी बॅनर लावण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गालगत असलेल्या गावात कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांचे विजयी शुभेच्छा दिलेलं बॅनर लावण्यात आला आहे.

या बॅनरवर “नाद करा.. पण आमचा कुठं? कुडाळ-मालवण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. निलेशजी राणेसाहेब, आपणास प्रचंड विजयाच्या प्रचंड… प्रचंड … आणि प्रचंड शुभेच्छा! असे लिहिण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...