इतर

तेलकट अन्नामुळे अॅसिडिटी होते? सकाळी हा उपाय करा, काही मिनिटांत आराम मिळेल

अॅसिडिटीची समस्या एकदा सुरू झाली की ती सहजासहजी सुटत नाही. तेलकट अन्न हे त्याच्या एक मोठे कारण आहे. बरं, जर तुम्हाला यापासून आराम हवा असेल तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हे घरगुती उपाय करा.

Published by : Siddhi Naringrekar

अॅसिडिटीची समस्या एकदा सुरू झाली की ती सहजासहजी सुटत नाही. तेलकट अन्न हे त्याच्या एक मोठे कारण आहे. बरं, जर तुम्हाला यापासून आराम हवा असेल तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हे घरगुती उपाय करा.

थंड कच्चे दूध : ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी कच्चे दूध खाण्याची सवय लावावी. रोज सकाळी फ्रिजमध्ये ठेवलेले कच्चे दूध घ्या. असे सलग तीन दिवस करा म्हणजे आपोआपच फरक दिसेल.

अजवाईचे पाणी : ज्यांचे चयापचय योग्य नाही, त्यांना अनेकदा पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवते. चयापचय दर सुधारण्यासाठी, आपण दररोज अजवाइन आणि काळे मीठ टाकून पाणी प्यावे. अजवाईन पाण्यात उकळून कोमट करून घ्या.

बडीशेप: यात असे गुणधर्म देखील आहेत, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. रात्री एक चमचा बडीशेप घेऊन पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या आणि भिजवलेली बडीशेप कच्ची चावून खा.

हिंग : जेवणाची चव वाढवण्यास उपयुक्त असलेल्या हिंगाने पोटाचे आरोग्यही राखता येते. संपूर्ण हिंग घेऊन त्याची पावडर बनवा. रोज सकाळी पाणी गरम करून त्यात चिमूटभर हिंग मिसळून सेवन करा. अॅसिडिटीची समस्या काही मिनिटांत दूर होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे