इतर

इलॉन मस्क घेऊन येत आहेत नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटरला देणार टक्कर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आता स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करत आहे, जे लोकांना पूर्णपणे वेगळा अनुभव देईल. त्याचे नाव काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इलॉन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या डीलबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असताना ही माहिती शेअर करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आता स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करत आहे, जे लोकांना पूर्णपणे वेगळा अनुभव देईल. त्याचे नाव काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इलॉन मस्कच्या मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या डीलबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असताना ही माहिती शेअर करण्यात आली आहे.

इलॉन मस्कची साइट ट्विटरशी टक्कर देईल असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे, मात्र नेहमीच इतरांपेक्षा वेगळं असलेल्या एलोन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कल्पना इतरांपेक्षा खूपच वेगळी असेल. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?