इतर

Couple Fight : मेट्रोमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची हाणामारी; Video Viral

सोशल मीडियावर (Social Media) दररोज काहीतरी धक्कादायक व्हायरल होत असते. नुकताच एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या (Couple Fight) भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सोशल मीडियावर (Social Media) दररोज काहीतरी धक्कादायक व्हायरल होत असते. नुकताच एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या (Couple Fight) भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चालत्या मेट्रोमधला आहे. मेट्रोच्या आत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये (Couple Fight) जोरदार भांडण झाले आणि दोघांनी एकमेकांना चांगलेच मारले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही चालत्या मेट्रोमध्ये जोरदार भांडताना दिसत आहेत. त्यांची हाणामारी इतकी झाली की दोघांनी एकमेकांना कानाखाली मारली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, असा मुलगा शोधू नका असे संतापलेल्या मुलीने सांगितले... सार्वजनिक ठिकाणी... मेट्रोमध्ये सर्वांसमोर तमाशा करत आहे. आता लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. सध्या या भांडणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर अक्षरश: व्हायरल होत आहे. हे अजब भांडण पाहून लोक म्हणतायेत, “हे जोडपं लग्न तर नक्कीच करणार.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा