इतर

HRA सवलतीसाठी घरमालकाचा पॅन क्रमांक आवश्यक आहे का? जाणून घ्या

HRA सवलतीसाठी पॅन क्रमांकाची आवश्यकता कधी?

Published by : Shamal Sawant

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरताना HRA म्हणजेच घरभाडे भत्त्यावर कर सूट मागू शकता. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की HRA दावा करताना घरमालकाचा पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे का? जानु घेऊया सविस्तरपणे

HRA सवलत म्हणजे काय?

सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासोबत एचआरए मिळतो. भाड्याने राहणाऱ्यांसाठी ही एक प्रकारची सवलत आहे. आयकर विभाग HRA वर कर सवलत देतो, ज्यामुळे कराची रक्कम कमी होते.

जुनी कर व्यवस्था

जर घराचे वार्षिक भाडे १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला तुमच्या घरमालकाचा पॅन क्रमांक तुमच्या मालकाला द्यावा लागेल. १ लाख रुपयांचे वार्षिक भाडे दरमहा ८,३३३ रुपये येते. याशिवाय, भाड्यावर HRA कर सूटचा लाभ फक्त जुन्या कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध आहे. जर तुम्हाला नवीन कर प्रणाली निवडायची असेल तर तुम्हाला असा कोणताही फायदा मिळणार नाही. तुम्हाला पॅन क्रमांक कधी लागेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

पॅन कार्ड आवश्यक कधी असते ?

जर तुमचे भाडे वर्षाला 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर भाड्यावरील कर सवलत (HRA) मिळविण्यासाठी तुम्हाला घरमालकाचा पॅन क्रमांक सादर करण्याची आवश्यकता नाही. जर भाडे दरमहा पूर्ण वर्षासाठी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा त्याहून अधिक परंतु दरमहा 50,000 रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला घरमालकाचा पॅन क्रमांक द्यावा लागेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा