लोकशाही स्पेशल

दिनविशेष 02 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Team Lokshahi

Dinvishesh 02 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 02 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

१९५४: भारतरत्न पुरस्कार - राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

१९५१: ल्युना-१ - रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

१९४५: दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.

आज यांचा जन्म

१९६०: रमण लांबा - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २३ फेब्रुवारी १९९८)

१९५९: कीर्ती आझाद - भारीतय क्रिकेटपटू, राजकीय नेते

१९५७: अमांची वेक्कत सुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि अभिनेते (निधन: ८ नोव्हेंबर २०१३)

१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल - अकाली दलाचे अध्यक्ष (निधन: २० ऑगस्ट १९८५)

१९३२: जॉनी बक्षी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (निधन: ५ सप्टेंबर २०२०)

आज यांची पुण्यतिथी

२०१६: अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

२०१५: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २५ मार्च १९३३)

२००२: अनिल अग्रवाल - पर्यावरणवादी

१९९९: विमला फारुकी - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या

१९८९: सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल