लोकशाही स्पेशल

दिनविशेष 12 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 12 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.

१५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसऱ्या;या सफरीवर निघाला.

आज यांचा जन्म

१९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ - भारतीय क्रिकेटपटू

१९२०: प्राण - भारतीय चित्रपट अभिनेते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १२ जुलै २०१३)

१८८१: ऍना पाव्हलोव्हा - द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियन बॅलेरिना (निधन: २३ जानेवारी १९३१)

१८७७: लुई रेनॉल्ट - रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९४४)

१८७६: थुबटेन ग्यात्सो - १३ वे दलाई लामा (निधन: १७ डिसेंबर १९३३)

१८७१: दीनबंधू ऍॅन्ड्र्यूज - इंग्लिश मिशनरी, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (निधन: ५ एप्रिल १९४०)

१८२४: दयानंद सरस्वती - आर्य समाजाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व विद्वान (निधन: ३० ऑक्टोबर १८८३)

१८०९: जॉन बूथ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची (निधन: १५ एप्रिल १८६५)

१७४२: नाना फडणवीस - (निधन: १३ मार्च १८००)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: नारायण साठम - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १२ जुलै १९४९)

२०२२: राहुल बजाज - बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स - पद्म भूषण (जन्म: १० जून १९३८)

२००९: एन. भाट नायक - भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १० जून १९३८)

२००१: भक्ती बर्वे - अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

२०००: विष्णुअण्णा पाटील - सहकार क्षेत्रातील नामवंत नेते

१९९८: पद्मा गोळे - कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३)

१७९४: महादजी शिंदे - पेशवाईतील मुत्सद्दी

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं

RBI Penalty : RBI ची कारवाई; HDFC बँक आणि श्रीराम फायनान्सला ठोठावला लाखोंचा दंड

Actor Kota Srinivasa Rao Death: दिग्गज अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन, दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोकसागर