लोकशाही स्पेशल

दिनविशेष 15 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 15 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९७: मक्का पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

१९४०: दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

आज यांचा जन्म

१९६३: मनोज प्रभाकर - भारतीय क्रिकेटपटू

१९६२: सुरजित बिंद्राखिया - भारतीय गायक (निधन: १७ नोव्हेंबर २००३)

१९४९: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - राजकारणी, आमदार (निधन: ६ मे २०२२)

१९३२: सुरेश भट - कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (निधन: १४ मार्च २००३)

१९३०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर - लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला, आइसलँड देशाच्या ४थ्या राष्ट्राध्यक्ष

१९२२: हसरत जयपुरी - हिंदी चित्रपट गीतकार (निधन: १७ सप्टेंबर १९९९)

१९१९: अर्जन सिंग - भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख (निधन: १६ सप्टेंबर २०१७)

१९१२: बाबूराव पारखे - उद्योजक व वेदाभ्यासक (निधन: १३ जानेवारी १९९७)

१९१२: किमसुंग २रे - उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ८ जुलै १९९४)

१९०१: अजोय मुखर्जी - पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री - पद्म विभूषण (निधन: २७ मे १९८६)

१८९४: निकिता क्रुश्चेव्ह - सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ११ सप्टेंबर १९७१)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: वि. रा. करंदीकर - संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

१९९०: ग्रेटा गार्बो - हॉलीवूड अभिनेत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)

१९१२: एडवर्ड जे. स्मिथ - आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान (जन्म: २७ जानेवारी १८५०)

१९१२: थॉमस ऍन्ड्रयूज - आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार (जन्म: ७ फेब्रुवारी १८७३)

१८६५: जॉन बूथ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१७९४: मोरोपंत - पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kripal Tumane : "शिवसेनेत फक्त दोनच आमदार राहतील"; कृपाल तुमाने यांचा मोठा दावा

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय! शेतकरी, पायाभूत सुविधा, रायगड-छ. संभाजीनगरसाठी काय?

Mumbai Worli Sea Link Accident : मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला जागीच चिरडले, तरमहिला पोलीस

Nepal Violence : Gen Z च्या आंदोलनाच्या वादळाचा तडाखा नेपाळ सरकारला; क्षणार्धात 11 मंत्र्यांनी सोडले पद