लोकशाही स्पेशल

दिनविशेष 15 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 15 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: थॉमस कप - भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.

२०२२: राजीव कुमार - भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.

१९६१: पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.

१९६०: स्पुतनिक ४ - सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.

१९५८: स्पुतनिक ३ - सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.

१९४०: दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९३५: मॉस्को - शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

१९२८: मिकी माऊस - कार्टून पहिल्यांदा प्लेन क्रेजी शो मधून प्रसारित झाले.

१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

१८११: पॅराग्वे - देशाला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१७३०: रॉबर्ट वॉल्पोल - युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

आज यांचा जन्म

१९८५: तथागत मुखर्जी - भारतीय अभिनेते

१९६७: माधुरी दीक्षित - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री - पद्मश्री

१९५१: फ्रँक विल्झेक, - अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१९३५: आर्यदान मुहम्मद - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २५ सप्टेंबर २०२२)

१९३१: सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी (निधन: १२ ऑक्टोबर २०१२)

१९१५: पॉल सॅम्युएलसन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १३ डिसेंबर २००९)

१९०७: सुखदेव थापर - भारतीय क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)

१८५९: पियरे क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १९ एप्रिल १९०६)

१८१७: देबेन्द्रनाथ टागोर - भारतीय तत्त्वज्ञानी (निधन: १९ जानेवारी १९०५)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पल्लवी डे - भारतीय अभिनेत्री

२००७: जेरी फेलवेल - लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)

२०००: सज्जन - जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते

१९९४: पी. सरदार - चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू

१९९४: ओम अग्रवाल - जागतिक हौशी स्नूक्कर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते

१९९३: के. एम. करिअप्पा - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल (जन्म: २८ जानेवारी १८९९)

१७२९: खंडेराव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती

१३५०: संत जनाबाई -

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?