लोकशाही स्पेशल

दिनविशेष 22 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 22 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९४५: अरब लीगची स्थापना झाली.

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

आज यांचा जन्म

१९४२: अरुणाचलम लक्ष्मणन - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निधन: २७ ऑगस्ट २०२०)

१९३३: अबोलहसन बनीसद्र - इराणचे पहिले अध्यक्ष

१९३०: पॅट रॉबर्टसन - ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक

१९२४: मधुसूदन कालेलकर - नाटककार आणि पटकथाकार (निधन: १७ डिसेंबर १९८५)

१९२४: अल नेउहार्थ - यूए.एस.ए. टुडेचे स्थापक (निधन: १९ एप्रिल २०१३)

१९१५: जॉन मॅककनेल - पृथ्वी दिनाची सुरवात करणारे (निधन: २० ऑक्टोबर २०१२)

१७९७: विल्हेल्म (पहिला) - जर्मन सम्राट (निधन: ९ मार्च १८८८)

आज यांची पुण्यतिथी

२००४: भाऊसाहेब तारकुंडे - कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९०९)

२००२: मिथुन गणेशन - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: १७ नोव्हेंबर १९२०)

१९७७: ए. के. गोपालन - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी (जन्म: १ ऑक्टोबर १९०४)

१८३२: योहान वूल्फगाँग गटे - जर्मन महाकवी, कलाकार (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा