लोकशाही स्पेशल

15 ऑगस्ट व 26 जानेवारी दिवशीच्या ध्वजारोहणातील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे? चला तर मग जाणून घेऊ…

  • 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी झेंडा खालून दोरीच्या साहाय्याने वर नेतात,नंतर उघडून फडकवतात.ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात.
  • 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला झेंडा वरच बांधतात, ज्याला उघडून फडकविले जातात घटनेत ह्याला झेंडा फडकविणे म्हणतात.
  • 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
  • स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वजारोहण करतात.
  • प्रजासत्ताक दिनी देश आपले लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक गुणांना दाखवतात.परंतु स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.
  • 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख पाहुणे येतात. परंतु स्वातंत्र्य दिनी असे काही होत नाही.
  • 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा