लोकशाही स्पेशल

Akshaya Tritiya Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृध्दी घेऊन येतो. यादिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते तसेच सोने- चांदीच्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते. असे म्हटले जाते. वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल या दिवशी साजरी केली जाणार आहे.

या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, आप्तांना, मित्रमंडळींना WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..

तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

ज्या आनंदाची अपेक्षा आहे

ती या अक्षय्य तृतीयेला पूर्ण होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

होईल दर्शन मंगल स्वरूपाचे

करू व्रत या शुभ दिवसाचे

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

लक्ष्मीचा वास होवो

संकटांचा नाश होवो

शांतीचा वास राहो

धनाची बरसात होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला