लोकशाही स्पेशल

April Fool’s Day | जाणून घ्या एप्रिल फूल डे का साजरा केला जातो?

Published by : Team Lokshahi

एप्रिल फूल डे (April Fool's Day) दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या तारखेला (1 April) साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले असो की वृद्ध, प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्ख बनल्यानंतरही कोणाला राग येत नाही.

हा दिवस 1381 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा (Richard II, King of England) आणि बोहेमियाची राणी अ‍ॅनी (Anne, Queen of Bohemia) यांनी साखरपुड्याची घोषणा केली होती. साखरपुड्याची तारीख 32 (Engagement date) मार्च ठेवण्यात आली होती. लोकांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नंतर लोकांना कळले की कॅलेंडरमध्ये ३२ मार्च अशी कोणतीही तारीख नाही, तेव्हा त्यांना समजले की ते मूर्ख बनला आहे. तेव्हापासून 'एप्रिल फूल डे' (April Fool's Day) साजरा करण्यास सुरुवात झाली.

या दिवसाशी एक अशीही मान्यता आहे की 1582 मध्ये चार्ल्स पोपने (Charles Pope) फ्रान्समधील (France) जुने कॅलेंडर बदलले होते. त्याच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर (Roman calendar)सुरु करण्यात आले. असे असूनही, बरेच लोक जुन्या कॅलेंडरचे अनुसरण करत राहिले. त्यानंतर या दिवशी एप्रिल फूल डे साजरा करण्यास सुरुवात झाली. १९व्या शतकात ब्रिटीशांनी (British) भारतात (India) हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच