लोकशाही स्पेशल

दिनविशेष 25 जानेवारी 2024 : राष्ट्रीय पर्यटन दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 25 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

राष्ट्रीय पर्यटन दिन

२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.

१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.

१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.

१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

१९६४: नायकी इंक - कंपनीची सुरवात.

१९४१: प्रभातचा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

आज यांचा जन्म

१९५८: कृष्णमूर्ती - पार्श्वगायिका

१९३८: सुरेश खरे - नाटककार व समीक्षक

१८५६: अश्विनीकुमार दत्ता - भारतीय शिक्षक (निधन: ७ नोव्हेंबर १९२३)

१८२४: मायकेल मधुसूदन दत्त - भारतीय बंगाली कवी (निधन: २९ जून १८७३)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: मधुकर हातकणंगलेकर - ज्येष्ठ समीक्षक (जन्म: १ फेब्रुवारी १९२७)

१९९६: प्रशांत सुभेदार - रंगभूमी व चित्रपट अभिनेते

१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते - दाते पंचांगकर्ते

१९२४: रमाबाई रानडे - भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: २५ जानेवारी १८६२)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा