लोकशाही स्पेशल

दिनविशेष 27 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 27 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

जागतिक पर्यटन दिन

२०२२: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान यांच्यावर टोकियो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

२०१४: माउंट ओंटेकचा उद्रेक - जपानमध्ये झाला.

२००८: झाई झिगांग - अंतराळवीर स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती बनले.

१९९६: काबुलची लढाई: - या लढाईत तालिबानचा विजय. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीची स्थापना झाली.

१९५९: वेरा चक्रीवादळ - या वादळामुळे जपानमध्ये किमान ५ हजार लोकांचे निधन.

१९५८: मिहीर सेन - हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले.

१९५६: मिलबर्न जी. ऍप्ट - हे ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती बनले.

१९४०: दुसरे महायुद्ध - जर्मनी, जपान आणि इटली या देशांमध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

१९२८: चीन - देशाच्या प्रजासत्ताकाला अमेरिकेने मान्यता दिली.

१९०८: फोर्ड मोटार कंपनी - या कंपनीच्या मॉडेल टी या गाडीचे उत्पादन सुरू झाले.

१८५४: एसएस आर्क्टिक जहाज - अटलांटिक महासागरात बुडून किमान ३०० लोकांचे निधन.

१७७७: अमेरिका - लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

आज यांचा जन्म

१९८१: लक्ष्मीपती बालाजी - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९७४: पंकज धर्माणी - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९५३: माता अमृतानंदमयी - भारतीय धर्मगुरू

१९४६: रवी चोप्रा - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १२ नोव्हेंबर २०१४)

१९३२: यश चोप्रा - भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २१ ऑक्टोबर २०१२)

१९०७: वामनराव देशपांडे - संगीत समीक्षक

आज यांची पुण्यतिथी

२०२०: मेजर जसवंत सिंग जासोल - भारताचे माजी अर्थमंत्री (जन्म: ३ जानेवारी १९३८)

२०१८: कविता महाजन - भारतीय लेखिका आणि अनुवादक (जन्म: ५ सप्टेंबर १९६७)

२०१८: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी - भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार (जन्म: १८ नोव्हेंबर १९३५)

२०१५: सय्यद अहमद - भारतीय लेखक आणि राजकारणी (जन्म: ६ मार्च १९४५)

२०१५: कॉलन पोकुकुडन - भारतीय कार्यकर्ते आणि लेखक

२०१२: संजय सूरकर - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)

२००८: महेंद्र कपूर - पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४)

२००४: शोभा गुर्टू - शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

१९९९: डॉ. मेबल आरोळे - बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

१९९२: अनुताई वाघ - समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (जन्म: १७ मार्च १९१०)

१९७५: टी. आर. शेषाद्री - भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक - पद्म भूषण (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

१९७२: एस. आर. रंगनाथन - भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ - पद्मश्री (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

१९२९: शिवराम महादेव परांजपे - काळ या साप्ताहिकाचे संपादक (जन्म: २७ जून १८६४)

१९२९: शि. म. परांजपे - लेखक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)

१८३३: राजा राममोहन रॉय - भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक (जन्म: २२ मे १७७२)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर! क्रीडा शिक्षकांची शाळेतील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; पालकांमध्ये तीव्र संताप

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत