जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या
डॉ.बाबासाहेबांचे हे विचार नेहमी प्रेरणा देतील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
राजा येतोय संविधानाचा,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ज्याने सर्वांना समजले एक समान
असे होते आमचे बाबा महान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सागराचे पाणी कधी आटणार नाही
भिमाची आठवण कधी मिटणार नाही
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा