लोकशाही स्पेशल

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा विशेष शुभेच्छा

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन आदर्श आणि संघर्षाने भरलेले आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांचे अनमोल विचार ठेवून अभिवादन करा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Lal Bahadur Shastri Jayanti : भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन आदर्श आणि संघर्षाने भरलेले आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले तेव्हा भारताची सत्ता कोण हाती घेणार हा मोठा प्रश्न समोर आला होता. त्यावेळी देशाच्या विकासाचे आव्हान होते आणि सत्तेत येण्यासाठी अनेक दिग्गज रांगेत उभे होते. तोपर्यंत लाल बहादूर शास्त्री हे भारताचे माजी गृहमंत्री म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर त्यांना देशाचे पंतप्रधानपद मिळाले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अधिक चांगले काम केले. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांचे अनमोल विचार ठेवून अभिवादन करा.

स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे केवळ सैनिकांचे काम नाही. संपूर्ण देश हा मजबूत झाला पाहिजे.

- लाल बहादूर शास्त्री

आपल्या देशातील आर्थिक समस्या मांडणे खूप महत्वाचे आहे, कारण त्या समस्यांसह आपण आपल्या सर्वात मोठ्या शत्रू गरिबी आणि बेरोजगारीशी लढू शकतो

- लाल बहादूर शास्त्री

कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना कायम राहील आणि अधिक मजबूत होईल

- लाल बहादूर शास्त्री

आपल्या सामर्थ्य आणि स्थिरतेसाठी आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये लोकांमध्ये एकता आणि एकजूट निर्माण करण्यापेक्षा मोठे कार्य कोणतेही नाही

- लाल बहादूर शास्त्री

जय जवान जय किसान

- लाल बहादूर शास्त्री

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा