Lokshahi News Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

लोकशाहीच्या कॉन्टेस्टमध्ये सातव्या आठवड्यात भाईंदरच्या गायकवाड विजेते

हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून भाग्यवान विजेता निवडला आहे. या स्पर्धेत सातव्या आठवड्यातील विजेता भाईंदरच्या उज्वला गायकवाड विजेत्या ठरल्या.

Published by : Team Lokshahi

Lokshahi Special : लोकशाहीने न्यूजने (Lokshahi News) अलीकडेच सुरु केलेल्या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच प्रेक्षकांचे लोकशाहीवर असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येते. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून भाग्यवान विजेता निवडला आहे. या स्पर्धेत सातव्या आठवड्यातील विजेता भाईंदरच्या उज्वला गायकवाड विजेत्या ठरल्या.

'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पाच दिवस पाच प्रश्न विचारण्यात आले. त्यात अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकांमधून भाग्यशाली विजेत्याची निवड करण्यात आली. गेल्या सात आठवड्यापासून सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांकडून उंदड प्रतिसाद मिळत आहे.

लोकशाहीची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका ३२ इंच टीव्ही या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लोकशाहीच्या वेबसाईटला फॉलो करा. या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल. असे पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे 7208479186 या नंबरवर आपल्या नाव व पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्स ॲप करा. स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप