Lokshahi Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

बारावा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही

चौथा प्रश्न: पाच दिवस पाच प्रश्न, आता द्या फक्त दोन प्रश्नांची उत्तरे

Published by : Team Lokshahi

आजचा प्रश्न

बीबी का मकबरा महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात आहे?

नियम व अटी

१) लोकशाहीच्या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल.

२) पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील.

३) आठवड्यातून एका भाग्यशाली विजेतेची घोषणा टीव्ही व वेबसाईटमधून आलेल्या उत्तरातून करण्यात येईल.

४) आपले उत्तर 7208479186 या नंबरवर आपल्या नाव पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्सॲप करा.

५) स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

तुम्हीसुद्धा पाणीपुरीचे तिखट पाणी आवडीने पिता का? तर मग 'हे' वाचाच

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर