लोकशाही Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

'लोकशाही'च्या स्पर्धेत मुंबईतील प्रियंकाला मिळाला टीव्ही

पाच प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास दिले गेले बक्षीस

Published by : Team Lokshahi

Lokshahi Special : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही स्पर्धेतील दुसऱ्या आठवड्यातील विजेते जाहीर झाले आहे. लोकशाहीने न्यूजने (Lokshahi News) घेतलेल्या या स्पर्धेत आठवड्यात प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावरुनच प्रेक्षकांचे लोकशाहीवर असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येते.

हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून भाग्यवान विजेता निवडला आहे. या स्पर्धेत पहिला आठवड्यातील विजेता सातारा जिल्ह्यातील अंबवडेचे सूर्यकांत वामन देशमुख हे ठरले होते. आता दुसऱ्या आठवड्यातील विजेत्या मुंबईतील जोगेश्वरी येथील प्रियंका परब ठरल्या. त्यांनी टीव्हीचे वितरण करण्यात आले.

प्रियंकाने लोकशाही न्यूजचा आभार मानत बक्षीस लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर प्रियंकाचा भाऊ म्हणतो, आमच्या दिवशाची सुरुवात लोकशाही न्यूज चॅनलने होते तर प्रियंकाची आई म्हणते, झोपण्यापुर्वी माय मुंबई पाहते.

काय आहे स्पर्धा

'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही ही स्पर्धा दोन आठवड्यापासून सुरु आहे. या स्पर्धेत पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातात. बरोबर उत्तर देणाऱ्या स्पर्धकांमधून एका भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाते. हजारो प्रेक्षकांनी पाचही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लोकशाहीच्या वेबासाईटवर व टीव्हीवर रोज एक प्रश्न विचारला जातो. त्याची उत्तरे 7208479186 या नंबरवर आपल्या नाव व पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्स ॲप करावी लागतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा