खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले
भारतीय समाज रचनेचा कायापालट केले
अशा एक महान क्रांतिसूर्य
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सत्यशोधक समाजाचे संस्थापक
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सामाजिक समतेचा संदेश देणारे
शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
महान विचारवंत, समाजसेवक
महिला आणि दलितांच्या उत्कर्षाचे प्रबल समर्थक
महात्मा ज्योतिबा फुले यांना
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!