लोकशाही स्पेशल

Narali Purnima : नारळी पौर्णिमेनिमित्त 'या' खास शुभेच्छा ठेवा सोशल मीडिया स्टेटसवर

नारळीपौर्णिमा कोळी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा सोशल मीडिया स्टेटसवर ठेवा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Narali Purnima 2023 : नारळीपौर्णिमा हा कोळीबांधवांशी संबधित असा सण आहे. कारण हा सण समुद्राशी असलेले नाते आणि त्याचे ऋण फेडणारा असा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस कोळी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा सोशल मीडिया स्टेटसवर ठेवा.

समुद्राला वंदन,

सन्मानपूर्वक नारळ अर्पण,

नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

सागराची गाज,

रुपेरी वाळूचा साज,

कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा

कोळीवारा सगळा सजलाय गो,

कोळी ये नाखवा आयला गो,

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

दर्याचे धन होरीला येऊ दे,

आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे,

नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : MNS : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर; राज ठाकरे नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?