लोकशाही स्पेशल

Sambhaji Maharaj Punyatithi 2024: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीला करा असे अभिवादन!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवसाचा आहे. यंदा ही फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल दिवशी आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनुसार छत्रपती संभाजी राजेंच्या पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करू शकतात.

Published by : shweta walge

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक जाहला

स्वराज्याच्या मातीसाठी

शंभु अमर जाहला

संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी अभिवादन!

मराठा साम्राज्याचे दूसरे छत्रपती ,

शिवपुत्र संभाजी महाराज यांना

पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

रूद्राचा अवतार

वाघाचा ठसा होता

अरे, सह्याद्रीला विचारा त्या

माझा शंभूराजा कसा होता

संभाजी महाराज यांना पुण्यतिथि कोटी कोटी प्रणाम!

महत प्रतापी शिवरायांचा

शूरवीर छावा

वंदन करितो बलिदानाला

जय 'शंभूराया'

कोंढण्यास तानाजी गेला...

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...

महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी जाहला...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा