लोकशाही स्पेशल

तुळशी विवाहानिमित्त मित्रमंडळी व आप्तेष्टांना द्या 'या' खास शुभेच्छा

तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं साहजिकच तुळशी विवाहाच्या दिवसही तितकाच महत्त्वाचा असतो.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Tulsi vivah 2023 : तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं साहजिकच तुळशी विवाहाच्या दिवसही तितकाच महत्त्वाचा असतो. कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी मित्रमंडळी व नातलगांना खास शुभेच्छा देऊन साजरा करा.

ज्याच्या अंगणी तुळशीचा वास,

त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भास

होतं सुखसमृद्धीचं आगमन

जेव्हा होतं शालिग्राम अन् तुळशी मिलन

तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा

भिंतींवर सजतील दिव्यांच्या माळा...

संपूर्ण घरात होईल सुंदर सजावट...

तुळशी विवाहच्या निमित्तानं देतो शुभेच्छा

होवो तुमची अखंड भरभराट...

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुळशीविना घराला घरपण नाही

तुळशीविना अंगणाला शोभा नाही

जिच्या असण्याने सर्वांना

मिळते ऑक्सिजन

त्या तुळशीचा विवाह

साजरा करुया सर्वजण

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुळशी माता आणि भगवान विष्णू तुम्हाला जगातील सर्व सुख देवो...

तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन लाभो...

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

हळद लागली, तुळस सजली

विवाहासाठी तयार झाली,

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला

Pandharpur Accident : पंढरपूरवरून परतताना एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Nitin Gadkari : "...तर तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं", नितीन गडकरींनी दिली तिसऱ्या महायुद्धाची शक्यता ?