चटकदार

पेरूची स्मूदी घरीच बनवा, शिका कशी बनवायची

पेरूची स्मूदी घरीच बनवा, शिका कशी बनवायची

Published by : Siddhi Naringrekar

१ कप पेरूचा लगदा, १ ग्लास दूध, १ चमचा साखर, अर्धा चमचा मध, १ चमचा ड्राय फ्रूट्स, बर्फाचा तुकडा

सर्वप्रथम पेरू आणि स्ट्रॉबेरी नीट धुवून सोलून घ्या. मग तुम्ही पेरूचा लगदा आणि स्ट्रॉबेरी मिक्सरच्या भांड्यात टाका. नंतर त्यात मध, दूध आणि साखर घाला. या सर्व गोष्टी नीट बारीक करून मिक्सर बनवा. आता सुक्या मेव्याने सजवा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख